Friendship Day Status 2021 | फ्रेन्डशिप डे स्टेटस २०२१
खरा मित्र तर तो असतो जो वाईट वेळा मधी आपला सोबत असतो, तो नाही
जो बस आपला सोबत रात्र दिवस राहतो आणि गरज असली कि दिसत पण नाही
जन्म एका टिंबासारखा असतो
आयुष्य एका ओळीसारखं असतं
प्रेम एका त्रीकोनाप्रमाणे असतं
पण मैत्री असते ती वर्तुळासारखी कि ज्याला शेवट नसतो
मैत्री होते – एक वेळ
आम्ही प्ले – काही वेळ
लक्षात ठेवा – कोणतीही वेळ
आपण आनंदी राहा – सर्वकाळ
हे माझे आशीर्वाद आहे – लाइफ टाइम

Comments
Post a Comment