AllStatus.net | Marathi status मराठी स्टेटस हिंदी स्टेटस whatsapp status
Free Download Click Here मराठी Status - आयुष्यभर हसवेन तुला पण मला कधी रडवून जाऊ नकोस.. काळजी घेईन तुझी जीवापाड पण मला वाऱ्याडून कधी जाऊ नकोस. :::::::::::::::: मराठी Status - आयुष्यात तुझ्यावर इतके प्रेम करायचे आहे कि प्रेमाला वाटावे माझ्यात काही तरी कमी आहे आणि तुझ्यात इतके स्वताला सामावायचेआहे कि आयुष्याला हि वाटावे कि आयुष्य किती कमी आहे.. :::::::::::::::: मराठी Status - आपण टाईमपास नाही करत... आपण सिरीयेसली प्रेम करतो तुझ्यावर ...! :::::::::::::::: मराठी Status - नजरेत आहे मी जरा आठवण करा माझ्या साठी देवाकडे प्रार्थना करा मला तर सवय झाली आहे तुम्हाला आठवण्याची जर तुम्हाला उचकी लागली तर मला माफ़ करा ::::::::::::::::: मराठी Status - भिजायचं आहे मला तुझ्या प्रेम पावसात... :::::::::::::::: मराठी Status - मिळेल का अशी ? , जी अप्सरे सारखी दिसणारी असेल ... मी नाही तिझ्या इतका सुंदर, तरीही माझ्यावरच प्रेम करणारी असेल ... :::::::::::::::: मराठी Status -...




































































Comments
Post a Comment