मराठी स्टेटस हिंदी स्टेटस वेलेंटाइन डे देवा आता तूच तिची काळजी घे, मी घेतली 🙇 असती पण नको, ती खुप 🙆भाव खाते .. ★★★★★★★★★★ ★★★★★★★★★★ ★★★★★★★★★★ ********* ★★★★★★★★★★ ★★★★★★★★★★ नेहमी तीच लोक आपल्याकडे बोटं दाखवतात.. ज्यांची आपल्यापर्यंत पोहचायची ऐपत नसते... ********* ती जाता जाता मोठ्या गर्वाने म्हणाली तुझ्यासारखे खूप भेटतील मला .... मी पण हसून तिला विचारल आता माझ्या सारखाच का पाहिजे तुला ........ तुमच्या स्वप्नांना कधीही सांगू नका की तुम्हाला अडचणी आहेत, पण तुमच्या अडचणींना हे नक्की सांगा.. कि तुमची स्वप्ने किती मोठी आहेत😊 ********* एखादी चांगली गोष्ट मुळीच न करण्यापेक्षा ती कमी प्रमाणात करणे किंवा सावाकाशीने करणे श्रेयस्कर. ********* आयुष्यभर हसवेन तुला पण मला कधी रडवून जाऊ नकोस.. काळजी घेईन तुझी जीवापाड पण मला वाऱ्यावर सोडून कधी जाऊ नकोस. ********* मी असा crime करणार की ..तिच्या मनातील ...
Comments
Post a Comment