AllStatus.net | मराठी स्टेटस marathi status

!!! मराठी स्टेटस !!! 
Free Download Click Here


पोरग ‪#‎honey singh सोडुन ‪#‎Arijit singh ची 















असे किती दिवस लपून स्टेटस आणि प्रोफाइल फोटो बघणार आहेस...  
भिडू दे ना डोळ्याला ला डोळा...


असे वाटून तिच्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवला होता, 
कि एवढे सुंदर होठ खोट कसे बोलू शकतील.


आई म्हणते मला "ए सोन्या प्रेमाच्या फंदात पडू नको "
तू आहे माझा गुड बॉय!


आई वडिलांना एकटाच आहे म्हणुन फक्त हवाच करतोय अजुन एक असता ना बाजाराच उठवुन टाकला असता

आई-बाबा आणि साईबाबा शप्पथ अशीच पाहिजे आपल्याला !!!

आईने‬ संगतीलाय की ‪बाळा‬ तुला आवडेल‬ तीला नको.... 
जीला‬ तू आवडतोस तिलाच ‎सुन‬ बनवून‬ आन...

आज काल वाटेवरचा मोगरा सुद्धा फुलत नाही ; 
कारण त्याला सुद्धा माहित आहे की तू माझ्याशी बोलत नाही...

आजकालच्या realationship पेक्षा, चायना मोबाईल जास्त काळ टिकतात...

आठवण करुन देतो पाऊस ,
तुझ्या त्या स्पर्शाची...
ओलिचिंब भिजलेली तू ,
मिठीत माझ्या असल्याची...

आठवण... तीच कामच आहे आठवत राहणे... ती कधी वेळ काळ बघत नाही...

Comments

Popular posts from this blog

Youtube Downloader

Friendship Day Status 2021 | फ्रेन्डशिप डे स्टेटस २०२१