AllStatus.net | मराठी स्टेटस हिंदी स्टेटस लव स्टेटस प्रेम स्टेटस whatsapp status
मराठी स्टेटस हिंदी स्टेटस
आपण पक्षाप्रमाणे आकाशात उडायला शिकलो.,
माशाप्रमाणे समुद्रात पोहायला शिकलो.. ,
पण जमिनीवर राहून माणसासारखे वागायला शिकलो का..?
___________
आपण फक्त कृष्णाच्या पाऊलावर पाऊल
टाकत रहायच राधा काय घरचे पण आणून
देतात आपण फक्त गोपिया पटवत रहायच...!!!
___________
आपण महान गोष्टी करू शकत नाही तर,
महान मार्गामध्ये लहान गोष्टी करा.
___________
आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही.
परंतू आपला पतंग मात्र निश्चितच नियंत्रित करु शकतो.
___________
आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते.. ,
परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते.. ,
पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला "स्वभावाच" ठरवतो.
___________
आपल्या कामाला कोण आले यापेक्षा
आपण कोणाच्या कामी आलो, अशी वृत्ती ठेवा ...
जिवनात नक्की यशस्वी व्हाल...
___________
आपल्यामुळे नाही.... ,कोणीतरी आपल्यासाठी रडायला पाहिजे....
___________
आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर
प्रेम करण्यापेक्षा ज्यानां आपण
आवडतो त्यांच्यावर प्रेम करा.


Comments
Post a Comment