AllStatus.net | मराठी हिंदी स्टेटस whatsapp status
मराठी हिंदी स्टेटस
आमच्या मित्रांची "नजर" आणि "जिगर "वाघाची असते
म्हणुन आमचे जगने "बेफिकर" असते..!!
_______
🍁🍁🍁🍁🍁🍁
आम्ही त्याच व्यक्तींची काळजी घेतो,
जे त्या काळजिसाठी पात्र आहेत....
कारण... प्रत्येकाला खुश ठेवायला
आम्ही काही जोकर नाही...
_______
🍁🍁🍁🍁🍁🍁
आम्ही मराठी दिसतोच सुंदर....
_______
🍁🍁🍁🍁🍁🍁
आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असुन चालत नाही.,
सुविचार पण असावे लागतात.. ,
आपण कसे दिसतो.,
ह्यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे..
_______
🍁🍁🍁🍁🍁🍁
आयुष्य फार सुंदर आहे त्याला आणखी सुंदर बनवा.
_______
🍁🍁🍁🍁🍁🍁
आयुष्याची स्वप्ने पाहताना वास्तवाला विसरायचं नसतं,
गुलाबाला स्पर्श करताना काट्याचं भान मात्र ठेवायचं असतं
_______
🍁🍁🍁🍁🍁🍁
आयुष्यात Love नावाचा,
टाइमपास असायला हवा.पण ???
टाइमपाससाठी नाही तर,
आयुष्यभर सोबत रहायला हवा..
_______
🍁🍁🍁🍁🍁🍁
आयुष्यात कुठलीच नाती ठरवून जोडता येत नाही.
______
🍁🍁🍁🍁🍁🍁


Comments
Post a Comment