AllStatus.net | Marathi status मराठी स्टेटस हिंदी स्टेटस whatsapp status



मराठी Status - 
आयुष्यभर हसवेन तुला पण मला कधी रडवून जाऊ नकोस..
काळजी घेईन तुझी जीवापाड पण मला वाऱ्याडून कधी जाऊ नकोस. 
::::::::::::::::
मराठी Status - 
आयुष्यात तुझ्यावर इतके प्रेम करायचे आहे कि
प्रेमाला वाटावे माझ्यात काही तरी कमी आहे
आणि तुझ्यात इतके स्वताला सामावायचेआहे कि
आयुष्याला हि वाटावे कि आयुष्य किती कमी आहे..
::::::::::::::::
मराठी Status - 
आपण टाईमपास नाही करत... 
आपण सिरीयेसली  प्रेम करतो तुझ्यावर ...!
::::::::::::::::
मराठी Status - 
नजरेत आहे मी जरा आठवण करा
माझ्या साठी देवाकडे प्रार्थना करा
मला तर सवय झाली आहे तुम्हाला आठवण्याची
जर तुम्हाला उचकी लागली तर मला माफ़ करा
:::::::::::::::::
मराठी Status - 
भिजायचं आहे मला तुझ्या प्रेम पावसात...
::::::::::::::::
मराठी Status - 
मिळेल का अशी ? , 
जी अप्सरे सारखी दिसणारी असेल ... 
मी नाही तिझ्या इतका सुंदर, 
तरीही माझ्यावरच प्रेम करणारी असेल ...
::::::::::::::::
मराठी Status - 
तिचे नाचरे नेत्र सावळे, हसणे हृदयी खळखळते, 
त्या बटांना रेशीम काळ्या, वारा होवून मन विस्कटते...
::::::::::::::::
मराठी Status - 
नेहमी लोक म्हणतात कि "जगलो तर भेटू... 
पण तुला पाहिल्यापासून सारख वाटत आहे कि
 "आपण भेटत राहिलो तरच जगू....
::::::::::::::::
मराठी Status - 
मी समोर नको म्हणून डोळे मिटून घेशील ...
पण चोरून पाहणाऱ्या हृदयाला काय उत्तर देशील ...
::::::::::::::::
 मराठी Status - 
आयुष्यात प्रेम करा ; पण  प्रेमाचं प्रदर्शन करू  नका.
::::::::::::::::
मराठी Status - 
काय माहित पण ती बाजूला असली की ठंडी 
अचानक जास्तच वाढू लागते 
आणि तिला पुन्हा पुन्हा जवळ घ्यायला भाग पाडते...
::::::::::::::::
 मराठी Status - 
शोन्या माझा खुप जीव जडलाय रे तुझ्यावर...!!
::::::::::::::::
मराठी Status - 
मी असा crime करणार
की ..तिच्या मनातील  police  station मधे
मी Wanted असावं ..आणि मला तिने hrudyat कैद करून 
143 असा कलम लावावा 
:::::::::::::::
मराठी Status - 
बंधनांचीही गरज असते , 
त्यानेच तर मन ह्रदयातच बसते.
::::::::::::::::
मराठी Status - 
खर प्रेम करायच असेल तर अनाथ आश्रमातल्या मुलीवर करा कारण, ती कधी सोडुन पण जाणार नाही आणि तीला खऱ्या प्रेमाची किंम्मत पण कळते...
:::::::::::::::
मराठी Status - 
जर तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही ह्या जगाच्या प्रेमात पडाल.. , पण जर तुमची जीभ गोड असेल तर., हे संपुर्ण जग तुमच्या प्रेमात पडेल..
::::::::::::::::
मराठी Status - 
आज तुझी खुप आठवण येत आहे..........

का कोण जाणे पण आज तुझी खुप आठवण येत
आहे...
स्वप्नातल्या या दुनियेत तुझी कमी भासत
आहे....
:::::::::::::::::
मराठी Status - 
स्टेटसची कमी नाय रे माझ्याकडं .. फक्त 
जिच्यासाठी स्टेटस टाकतोय 


तिचीच कमी आहे....
:::::::::::::::::
 मराठी Status - 
माझिया प्रियाला प्रीत कळेना...
:::::::::::::::
मराठी Status - 
"तिच्या पेक्षा भारी मला माझे दुश्मन वाटता ...
जेव्हा पण भेटतात साले एकच सांगतात ... 
"सोडनार नाय तुला "
::::::::::::::
मराठी Status - 
"तुझ इतक सुंदर मन आहे की
कुणाचही तुझ्यावर प्रेम बसेल. . .
खुप भाग्यवान ठरेल तो
ज्याच्यावर तुझं प्रेम बसेल"

:::::::::::::::
मराठी Status - 
जर तुम्हाला तिच्या
यातना कळतात,
तिने न सांगत...
आणि त्याचा त्रास तुम्हाला
होतो...,
तर ते आहे प्रेम
:::::::::::::::::
मराठी Status - 
तुला वाटेल तसं वाग ....
.
.
.
.
मला फक्त तूच हवीय. ....
::::::::::::::::::::::
मराठी Status - 
युध्दात आणि प्रेमात सर्व काही क्षम्य असतं...

Age Calculater
Enter your birth date  
Enter your birth Month(1-12)
Enter your 4 digit birth year

Comments