AllStatus.net | Marathi status मराठी स्टेटस हिंदी स्टेटस whatsapp status

मराठी स्टेटस


मराठी Status - 
ती जाता जाता मोठ्या गर्वाने म्हणाली
तुझ्यासारखे खूप भेटतील मला ....
मी पण हसून तिला विचारल
आता माझ्या सारखाच का पाहिजे तुला ........
:::::::::::::::::::::::
 मराठी Status - 
"कधि तिने मनोरम रुसणे.. रुसण्यात उगीच ते हसणे... 
म्हणून ते मनोहर रुसणे.... हसणे, रुसणे, रुसणे, हसणे... 
हसण्यावरती रुसण्यासाठी, जन्मजन्मिच्या गाठी"
:::::::::::::::::::::::
‬मराठी Status - 
आता मला सवय लागली आहे तुझ्याशिवाय जगण्याची,
मग तू का आस लावली आहेस माझी परत येण्याची...
::::::::::::::::::::::::
‬ मराठी Status - 
खुप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात 
ते म्हणजे लोक काय म्हणतील... !!
::::::::::::::::::::::‬: 
मराठी Status - 
तु येणार असताना मध्येच पावसावं येणं कळत नाही, 
पण तुझ्या प्रेमा एवढा त्यात भिजण्याचा आनंद मिळ्त नाही.
::::::::::::::::::::::::
मराठी Status - 
तुला वाटेल तसं वाग ....
.
.
.
.
मला फक्त तूच हवीय. ....
:::::::::::::::::::::::::
 मराठी Status - 
जवळीक साधून माझ्याशी..
कशी किमया केलीस...
वेड लावून माझ्या मनाला
तु का निघून गेलीस...
:::::::::::::::::::::::::
मराठी Status - 
ओढ म्हणजे काय ते जीव 
लावल्याशिवाय कळत नाही...
::::::::::::::::::::::::::
 मराठी Status - 
दाटून आलेल्या संध्याकाळी, अवचित ऊन पडतं... 
तसंच काहीसं पाऊल न वाजवता, 
आपल्या आयुष्यात प्रेम येतं...
:::::::::::::::::::::::::
 मराठी Status - 
छप्पन पोरी मागे येतील पण पैसा असेल तरच.. 
पण तो नसताना जी मागे येईल ती लाखात एक असेल...
:::::::::::::::::::::::::
मराठी Status - 
मी सुद्धा खुप नशीबवान असतो जर का तिला पैसा 
आणि प्रेमातला फरक कळाला असता...
:::::::::::::::::::::::::
मराठी Status - 
अंतर्बाह्य प्रांजळपणा हाच प्रीतीचा प्राण होय.
::::::::::::::::::::::::::
 मराठी Status - 
"बघ माझी आठवण येते का ?"
:::::::::::::::::::::::::
 मराठी Status - 
तु कोणाशी पण बोल, पण ज्या दिवशी 
मी नाही बोलणार त्या दिवशी तु रडशील.
कारण तुला असे वाटणार की ,
पंजा छक्का सोबत बोलून.......
मी माझा एक्का गमावलाय.
::::::::::::::::::::::::::
 मराठी Status - 
जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे,
आपण ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम
करतो तिच्या शेजारी बसने...
आणि, ती व्यक्ती कधीही आपली होणार
नाही याची जाणीव होणे...


Comments

Popular posts from this blog

Youtube Downloader

Friendship Day Status 2021 | फ्रेन्डशिप डे स्टेटस २०२१