मराठी स्टेटस हिंदी स्टेटस लव स्टेटस प्रेम स्टेटस marathi status hindi status love status whatsapp status valentaine day 2016
मराठी स्टेटस हिंदी स्टेटस
लव स्टेटस प्रेम स्टेटस
marathi status hindi status
ती माझ्याशी परक्या प्रमाने वागते ,
लव स्टेटस प्रेम स्टेटस
marathi status hindi status
ती माझ्याशी परक्या प्रमाने वागते ,
तरीही मी तिच्यावरच प्रेम करतो , .
कारण स्वप्नात ती फक्त माझ्यावरच प्रेम
करते,’’.
काच बनविणार्याने जर हृदय पण काचेच बनविले
असत तर फार बर झालं असत ,
कमीत कमी तोड्ण्याराच्या हाथाला जखम तरी झाली असती.
तुझी वाट पाहणार्या माझ्या डोळ्यांतले भाव,
तूला तर कधिच कळलेच नाही.
पण माझे डोळेसूध्दा किती हट्टी आहेत पहा,
त्यानी तुझी वाट पाहणे सोडलेच नाही..
तू बोलत नाहीस.. दिवस सरत नाही..
मन सारखे
कासावीस..
एकेक क्षण वर्षाहून लहान वाटत नाही..
माझे हाथ कधीच दुखत नाहीत,
जेव्हा मी मेसेज टाईप करतो 'तुझ्यासाठी' पण
माझे हृदय मात्र नेहमी दुखते, जेव्हा
रिप्लायच येत नाही तुझा, 'माझ्यासाठी'.
‘’ देवाचे आभार आहेत, कारण त्याने आश्रुंना रंग नाही दिले ...
नाहीतर रात्री भिजणारी माझी उशी,
सकाळी सगळकाही
सांगून गेली असती!!’’.
‘’ चुकीच्या व्यक्तीवर केलेल्या प्रेमाची
खुप किम्मत मोजायला लागते ..
रोज उठून जिवंतपनी ...
मरणाला सामोरे जावे लागते’’.
यूँ तो हम अपने आप में गुम थे,
सच तो ये है की वहाँ भी तुम थे..!!
माझ्या डोळ्यातील समुद्र सुद्धा
मीच पिलाय तुला काय माहित
एक एक दिवस कसा मी काढलाय
I Miss you a lot .
अच्छा है आँसुओं की कीमत नहीं लगती,
वरना कुछ तकिये अरबों मे बिकते..!!!
# _दिल _बहलाने के लिये ही # गुफ्तुगू कर लिया करो जनाब,
# मालूम तो मुझे भी है के # हम आपको अच्छे नही लगते
"सागराचे पाणी कधी आटणार नाही,
"छत्रपतीची" आठवण कधी मिटणार नाही...! "
हाच जन्म काय, हजार जन्म झाले तरी नाद हा
"शिवबाचा" सुटणार नाही...! जय शिवराय
तू माझ्याशी प्रेम कर अथवा तिरस्कार..
दोन्ही माझ्याच
पक्षात येईल.
जर तू माझ्याशी प्रेम करशील तर मी तुझ्या हृदयात असेल..
अणि जर तू
माझ्याशी तिरस्कार
करशील तर मी तुझ्या मनात असेल…
बेवफा होने कि हजारों मजबुरीयाँ गिना देते है लोग,
काश वफा करने कि भी कोई एक मजबुरी
होती...!
# मिले तो # हजारो लोग थे, # ज़िन्दगी में;
पर वो सब से # अलग थी, जो # किस्मत में नहीं थी!!!
खुद को माफ़ ना कर पाओगे...
जिस दिन जिन्दगी में हमारी कमी पाओगे..!!
तुझसे मैँ इजहार-ए-मोहब्बत इसलिए भी नही
करता सुना है
बरसने के बाद बादलो की अहमियत
नही रहती....!!
माझा एक मित्र #chat वर बोलला.... भावा मग काय म्हणते,
तुझी #Girlfrend , आता त्याला कसं सांगु कि
#तुझीचं_आयटम रोज #collage ला जाताना माझ्याकडे पाहुन हसते......
कम ना करना तुम अपना कोई सितम,
कर के खुश तुम, सह के खुश हम..







Comments
Post a Comment