मराठी स्टेटस marathi status हिंदी स्टेटस लव स्टेटस प्रेम स्टेटस marathi status hindi status love status whatsapp status 2016 www.Allstatus.net

मराठी स्टेटस marathi status हिंदी स्टेटस लव स्टेटस प्रेम स्टेटस marathi status hindi status love status whatsapp status 2016 www.Allstatus.net

[1:07pm, 23/04/2016] ‪ 
तासंतास बोलणारे आता Online  बघून Offline जातात, 
कळत नाही नेमके काय बदलले आहे वेळ की माणस...

[1:07pm, 23/04/2016] ‪
वो बोली I Hate You, मेरी कसम खाकर बोलने को 
कहा तो पगली रोने लग गयी..!!!☺️

[1:07pm, 23/04/2016] ‪ 
वस्तू जोपर्यंत माझी आहे तोपर्यंत मी तिला प्राणापलिकडे जपतो...💕..
जेव्हा निघून जाते मी वळून पण बघत नाही. ...

[1:07pm, 23/04/2016] ‪ 
दुःखामधे सुधा हसत रहावं  वेळ तर सर्वाँचीच येते...  
झालं तर आयुष्याचं सोनं व्हावं राख तर सर्वाँचीच होते.....!

[1:07pm, 23/04/2016] ‪
तेरे ना होने से जिंदगी में बस इतनी सी कमी रहती है , 
मैं चाहे लाख मुस्कुराऊ , इन आँखों में नमी ही रहती हैं ..

[1:07pm, 23/04/2016] 
‪ सर्वच गोष्टी सांगायच्या नसतात,
ज्या गोष्टी न सांगता समजतात
त्याला वेडं प्रेम म्हणतात.


[1:07pm, 23/04/2016]
 ‪ सुखासाठी कधी हसावं लागंत ,
तर कधी रडावं लागतं,
कारण सुंदर धबधबा बनायला
पाण्यालाही उंचावरुन पडावं लागतं


[1:07pm, 23/04/2016] ‪ 
मी तर तुला चंद्र पण म्हणू शकतो ग काय करणार लोक 
तुझ्याकडे रात्र भर बघतिल आणि ते मला आवड़नार नाय

[1:07pm, 23/04/2016] ‪ ‪
#‎योगायोगानॆ‬ तु कधी तरी ‪#‎रस्त्यात‬
भॆटशील..
त्यावॆऴॆस असं ‪#‎वाटॆल‬..
"साला ‪#‎करिब‬ सॆ आपनी ‪#‎जिंन्दगी‬
जा ‪#‎रही‬ हॆ"..


[1:07pm, 23/04/2016] ‪ 
डरते तॊ हम किसके बाप से भी नही... 
बस रिस्पेकट नाम की चीज बीचमे आ जाती है....👉😎👈

[1:07pm, 23/04/2016] ‪ 
तू लाख विसरशील पण ठसका लागला कधी
 तर सर्वात आधी मलाच आठवशील....😔👍🏻

[1:07pm, 23/04/2016] ‪ 
आजन्म हारण्याचा कुठे सवाल होता..
मी जन्मताच माथी माझ्या एकविरा आईचा 
गुलाल होता

[1:07pm, 23/04/2016] ‪ ‬ 
प्रेम पण येवढ केल की देव सुध्दा बोल्ला चूक 
झाली भाऊ तूला तीच्यापासून वेगळ केल ते..💕

[1:07pm, 23/04/2016] ‪ 
"सोच रहा हूँ कि कुछ दोस्तों पर
मुक़दमा कर हीं दूँ ,
कम से कम इसी बहाने 
हर तारीख़ पर उनसे मुलाक़ात 
तो हो ही जाया करेगी" !!!

[1:07pm, 23/04/2016] 
मैत्रीचा अर्थ...

पावसातुन जेवढा ओलावा मिळत नाही
तेवढा जिव्हाळा मैत्रीत मिळतो...
मैत्री मधल्या सावलीचा अर्थ
कधीतरी उन्हातुन गेल्यावर कळतो..

Comments

Popular posts from this blog

Youtube Downloader

Friendship Day Status 2021 | फ्रेन्डशिप डे स्टेटस २०२१