BEST Marathi Status | Images | Hindi Status | Whatsapp Status
जीवनात चढउतार हे येत असतात. नेहमी हसत राहा,आणि असा चेहरा काय कामाचा जो हसत नाही
★★★★★★★★★★
★★★★★★★★★★
★★★★★★★★★★
★★★★★★★★★★
★★★★★★★★★★
देवाने तळ हाथावर नशीबाच्या रेशा तर दिल्यात पण..
मी विसरलोच होतो...
त्यात 'रंग' ज्याचा त्यानेच भरायचा असतो..
★★★★★★★★★★
दाटून आलेल्या संध्याकाळी, अवचित ऊन पडतं...तसंच काहीसं पाऊल न वाजवता,आपल्या आयुष्यात प्रेम येतं...
★★★★★★★★★★
"तिच्या पेक्षा भारी मला माझे दुश्मन वाटता ...जेव्हा पण भेटतात साले एकच सांगतात ..."सोडनार नाय तुला "
★★★★★★★★★★
आयुष्यात प्रेम करा ; पणप्रेमाचं प्रदर्शन करू नका.
★★★★★★★★★★
जर तुमचे डोळे चांगले असतीलतर तुम्ही ह्या जगाच्या प्रेमात पडाल.. ,पण जर तुमची जीभ गोड असेल तर.,हे संपुर्ण जग तुमच्या प्रेमात पडेल..
★★★★★★★★★★
तु येणार असताना मध्येच पावसावं येणं कळत नाही,पण तुझ्या प्रेमा एवढा त्यात भिजण्याचा आनंद मिळ्त नाही.
★★★★★★★★★★
सावली उन्हामध्ये तशी तू माझ्या मनी थेंब अलवार तू दवाचा...
★★★★★★★★★★खर प्रेम करायच असेल तरअनाथ आश्रमातल्या मुलीवर करा कारण,ती कधी सोडुन पण जाणार नाहीआणि तीला खऱ्या प्रेमाची किंम्मत पण कळते...
★★★★★★★★★★
प्रश्न सुटण्यासारखा असेल तर काळजी नका करु,आणितो न सोडवता येणारा असेलतर काळजी करुन काय होणार ?
★★★★★★★★★★
तुझ्यात इतके स्वताला सामावायचे आहेकि आयुष्याला हि वाटावे किआयुष्य किती कमी आहे...
★★★★★★★★★★
काय माहित पण ती बाजूला असलीकी ठंडी अचानक जास्तच वाढू लागतेआणि तिला पुन्हा पुन्हाजवळ घ्यायला भाग पाडते...
★★★★★★★★★★
जवळीक साधून माझ्याशी..
कशी किमया केलीस...
वेड लावून माझ्या मनाला
तु का निघून गेलीस...
★★★★★★★★★★
नजरेत आहे मी जरा आठवण करा
माझ्या साठी देवाकडे प्रार्थना करा
मला तर सवय झाली आहे तुम्हाला आठवण्याची
जर तुम्हाला उचकी लागली तर मला माफ़ करा
★★★★★★★★★★
आयुष्यात तुझ्यावर इतके प्रेम करायचे आहे कि
प्रेमाला वाटावे माझ्यात काही तरी कमी आहे
आणि तुझ्यात इतके स्वताला सामावायचेआहे कि
आयुष्याला हि वाटावे कि आयुष्य किती कमी आहे..
★★★★★★★★★★
Comments
Post a Comment