WHATSAPP STATUS | मराठी स्टेटस हिंदी स्टेटस वेलेंटाइन डे | VALENTINE DAY STATUS SMS
देवा आता तूच तिची काळजी घे,मी घेतली 🙇 असती पण नको,ती खुप 🙆भाव खाते ..


★★★★★★★★★★
★★★★★★★★★★
★★★★★★★★★★
*********
★★★★★★★★★★
★★★★★★★★★★
नेहमी तीच लोक आपल्याकडे बोटं दाखवतात..ज्यांची आपल्यापर्यंत पोहचायची ऐपत नसते...
*********
ती जाता जाता मोठ्या गर्वाने म्हणालीतुझ्यासारखे खूप भेटतील मला ....मी पण हसून तिला विचारलआता माझ्या सारखाच का पाहिजे तुला ........
तुमच्या स्वप्नांना कधीही सांगू नका की तुम्हाला अडचणी आहेत,पण तुमच्या अडचणींना हे नक्की सांगा..कि तुमची स्वप्ने किती मोठी आहेत😊
*********
एखादी चांगली गोष्ट मुळीच न करण्यापेक्षाती कमी प्रमाणात करणे किंवा सावाकाशीने करणे श्रेयस्कर.
*********
आयुष्यभर हसवेन तुला पण मला कधी रडवून जाऊ नकोस..काळजी घेईन तुझी जीवापाड पण मला वाऱ्यावर सोडून कधी जाऊ नकोस.
*********
मी असा crime करणारकी ..तिच्या मनातील police station मधेमी Wanted असावं ..आणि मला तिने hrudyat कैद करून143 असा कलम लावावा
*********
तुझ्या माझ्या मैत्रीची किंमत नाही आणिकिंमत करायला कोणाच्यातच हिम्मत नाही.....सोनु💜
*********
जो आपल्यासाठी एकदा येणार आपण त्
याच्यासाठी हजार वेळा जाणार...........सोनु
आपल्या मैत्रीच्या आठवणी जुन्या गाण्यासारख्या आहेत.त्यांना किती ही वेळा आठवलं तरी प्रत्येक वेळी नवीनच वाटतात....सोनु💞
*********
आज पण पाणीपुरी खाताना तुझी आठवण येतेकिती हवर्या सारखी खायची ना तु भिकारी कुठली
😃😃😃😃😃
ती आली नसती आयुष्यात तर बरं झालं असतं मित्रा...उगीचच प्रेमाचा तिरस्कार वाटू लागला...
😃😃😃😃😃
कोई तो पूरी कर रहा होगा कमी मेरी,
तभी तो तुमको मेरी याद नहीं आती
😃😃😃😃😃
[✒जरूरतें भी जरूरी हैं जीने के लिये'लेकिन ,✒तुझसे जरूरी तो जिंदगी भी नही..
😃😃😃😃😃
गरजेपेक्षा जास्त गोष्टींची हाव असणाऱ्यांना कधीच
कोणत्याही गोष्टीचा आनंद मनमुरादपणे लुटता येत नाही.
😃😃😃😃😃
काय माहीत रावं तिला तिच्या सौंदर्याचा एवढा का गर्व आहे..बहूतेक तिचं आधार_कार्ड आजुन आलेल नसेल..!😜
काल मी माझ्या #हृदयाला सांगितलं....बघ #मित्रा थोडेसे प्रयत्न कर ना....आपण दोघेही #तिला विसरून जाऊया...!!! 😘😍
😃😃😃😃😃
आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत माणसाच्यागरजा कधीच संपत नाहीत शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावंआयुष्य जास्त सुंदर वाटत…!!!
😃😃😃😃😃
ऐ मोहब्बत, तुझे पाने की कोई राह नहीं, तू तो उसे ही मिलेगी, जिसे तेरी परवाह नहीं..
😃😃😃😃😃
लोग कहते हैं वक्त के साथ सब कुछ बदल जाता है,फिर न जाने क्यूँ छिपकर ज़िंदा रह जाती है ये मोहब्बत..
😃😃😃😃😃
ति बोलली मी तुला नाही भेटू शकत,मग मी पण बोललो तिला तुला भेटल्याशिवाय नाही जगू शकत.....सोनु
😃😃😃😃😃
ज़िंदगी आइसक्रीम की तरह है.,टेस्ट करो तो भी पिघलती है.,वेस्ट करो तो भी पिघलती है.,इसलिए लाइफ को टेस्ट करना सीखो.,वेस्ट तो वेसे भी हो ही रही है….!
😃😃😃😃😃
जख्म है कि दिखते नहीमगर ये मत समझिए की दुखते नही.....
😃😃😃😃😃
जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण.. ,कारण ही विसरता येत नाही.,अन त्या व्यक्तीला परत ही देता येत नाही..
😃😃😃😃😃
जेंव्हा सगळंच संपून गेलंयअसं आपल्याला वाटतं,तीच खरी वेळ असतेनवीन काहीतरीसुरु होण्याची..!
😃😃😃😃😃
ही आनंदाची गोष्ट आहे एका अनोळखी माणसाचे रूपांतर मित्रात व्हावे..😊
😃😃😃😃😃
पण हि सर्वात वाईट गोष्ट आहे एका मित्रा चे रूपांतर अनोळखी माणसात व्हावे..😔
😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃
Comments
Post a Comment